पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १३ ऑक्टोबर २०१९

राशी भविष्य

मेष - आत्मविश्वास कमी होईल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. आरोग्याबाबत जागरुक रहा. शिक्षणात अडचणी येऊ शकतात. 

वृषभ - मन अशांत राहिल. आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मिथुन - कपड्यांकडे कल वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत संबंध सुधारतील. वाहनांच्या देखरेखीवर खर्च वाढेल. 

कर्क - आत्मविश्वास राहिल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कामचा ताण वाढेल. 

सिंह - बोलण्यात कठोरतेचा प्रभाव वाढू शकतो. बोलताना संयम ठेवा. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता. 

कन्या - क्षणात आनंदी, क्षणांत दु:खी असे भाव मनात राहतील. भावनांवर नियंत्रण ठेवा. जुन्या मित्राची भेट होईल. उत्पन्नात सुधारणा होईल. 

तूळ - आत्मविश्वास कायम राहिल. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत राहू शकता. आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. खर्च वाढेल. 

धनू - कामाप्रति उत्साह वाढेल. कामात व्यग्रता वाढेल. व्यवसाय वाढू शकतो. उत्पन्न वाढेल. 

मकर - आत्मविश्वास कमी होईल. बौध्दीक कार्यात जास्त व्यग्र रहाल. एखाद्या मालमत्तेतून उत्पन्न वाढू शकते. 

कुंभ - धार्मिक संगीताकडे कल वाढेल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मीन - आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. 

पं. राघवेंद्र शर्मा