पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १० नोव्हेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - मन अशांत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. धर्म-कर्मात रुची वाढेल. धार्मिक स्थळी जाण्याचे योग.

वृषभ - आत्मविश्वास जाणवेल. क्षणात दुःखी, क्षणात आनंदी असे भाव राहतील. राहणीमान अव्यवस्थित राहू शकते.

मिथुन - मनावर नकारात्मकतेचा प्रभाव राहू शकतो. दाम्प्त्य सुखात वाढ होईल. कपड्यांवर खर्च वाढू शकतो.
 
कर्क - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास जाणवेल. काही जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. खर्चांत वाढ होईल.

सिंह - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. धैर्यशीलता कमी राहिल. वाहन सुख मिळण्याची शक्यता.

कन्या - आत्मसंयत राहा. मानसिक तणाव जाणवू शकतो. बोलण्यावर कठोरतेचा प्रभाव राहू शकतो. संचित धन कमी होऊ शकते.

तूळ - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. पारिवारिक जीवन कष्टमय राहिल. आरोग्यावर खर्च करावा लागेल. व्यवसायात सुधारणा होईल.

वृश्चिक - दाम्पत्य सुखात वाढ होईल. क्षणात दुःखी आणि क्षणात सुखी असे भाव राहतील. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल.

धनू - आत्मविश्वासात वाढ होईल. आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल. घराच्या सजावटीवर खर्च वाढू शकतो.

मकर - कला आणि संगीताची आवड निर्माण होईल. नोकरीत इच्छेविरोधात एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते.

कुंभ - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. कामाच्या ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

मीन - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास जाणवेल. खर्चांत वाढ होईल. संततीकडून सुखद वार्ता मिळू शकते. 

पं. राघवेंद्र शर्मा