पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | ८ मार्च २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - आत्मविश्वास जाणवेल. धार्मिक कार्यात व्यस्तता वाढेल. कष्ट करावे लागतील. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. संततीला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. मन अशांत राहिल. चिडचिडेपणा जाणवेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बदलीची शक्यता.

मिथुन - वाणीत सौम्यता राहिल. आत्मविश्वास जाणवेल. काही जुन्या मित्रांची भेट होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. 

कर्क - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास कमी जाणवेल. शैक्षणिक कार्यात अडचणी जाणवतील. गृहसौख्यात वाढ होईल.

सिंह - मन अशांत राहिल. आरोग्याप्रती सावध राहा. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होतील. राग टाळा. 

कन्या - मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव जाणवेल. उत्पन्न कमी, खर्च अधिक राहिल. भावडांशी मतभेद होतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

तूळ - कला आणि संगीत क्षेत्राची आवड निर्माण होईल. राग टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आई-वडिलांचा सहवास लाभेल. खर्चांत वाढ होईल.

वृश्चिक - वाणीवर कठोरतेचा प्रभाव राहिल. धैर्यशीलता कमी राहिल. नोकरीत बदलीची शक्यता. उत्पन्नात वाढ होईल. 

धनू - आत्मविश्वास जाणवेल. अति उत्साहीपणा टाळा. घराच्या सजावटीवर खर्च वाढू शकतो. नोकरीत बदलीचे योग. मित्रांचे सहकार्य लाभेल.

मकर - प्रसन्नतेचे भाव राहतील. मानसिक शांतता लाभेल. स्वभावात चिडचिडेपणाही जाणवेल. मित्राची भेट होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल.

कुंभ - आत्मविश्वास कमी असेल. नोकरीसाठी मुलाखत किंवा इतर कार्यांत यश मिळेल. धार्मिक स्थळी जाण्याची शक्यता. अनियोजित खर्चांत वाढ होईल.

मीन - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. मानसिक त्रास जाणवेल. कामात अडथळे येतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. पदोन्नतीची संधी.

पं. राघवेंद्र शर्मा