पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | ९ नोव्हेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - मानसिक तणाव राहिल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी भेट द्याल.

वृषभ - मानसिक शांती राहिल. मात्र कौटुंबिक समस्येने चिंतेत रहाल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. 

मिथुन - मन अशांत राहिल. एखाद्या मित्राच्या मदतीने नियोजन संधी मिळू शकते. वडिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. 

कर्क - आत्मविश्वास कायम राहिल. संगीताकडे कल वाढेल. जुन्या मित्रासोबत प्रवास करु शकता.

सिंह - आत्मविश्वास कमी होईल. आई-वडिलांच्या सहकार्याने वडिलोपार्जित मालमत्तेतून पैसे मिळू शकतात. 

कन्या - मनावर नकारात्मकतेचा प्रभाव राहिल. मन अशांत राहिल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. आरोग्याची काळजी घ्या. 

तूळ - मन अशांत राहिल. संगीताकडे कल वाढेल. शैक्षणिक आणि संशोधनाच्या कार्यात चांगले परिणाम होतील. आरोग्याबाबत जागरुक रहा. 

वृश्चिक - कपड्यांकडे कल वाढेल. नोकरीत प्रगतीची संधी आहे. खर्च वाढेल. स्थान परिवर्तन होऊ शकते. 

धनू - वाचण्यात रस वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. आईसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. 

मकर - घरामध्ये चांगले कार्य होऊ शकतात. घराची देखभाल आणि सजावटीचा खर्च वाढेल. 

कुंभ - बोलण्यात सौम्यता राहिल. नोकरीत कामाचा विस्तार होऊ शकतो. जास्त परिश्रम करावे लागतील. उत्पन्न वाढेल. 

मीन - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव राहतील. मुलांच्या सुखात वाढ होईल. घरात धार्मिक कार्य होतील. 

पं. राघवेंद्र शर्मा