पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | ७ मार्च २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मानसिक शांतता राहिल. वैवाहिक सुखात वाढ होईल. आत्मविश्वास वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वाहनसुखात वाढ होईल.

वृषभ - आत्मविश्वास कमी होईल. तब्येतीची काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराला एखादा आजार होऊ शकतो. खर्च वाढेल. उत्पन्नात अडथळे येतील.

मिथुन - स्वभावात चिडचिडेपणा येईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. मनात नकारात्मक विचार येतील. खाण्या-पिण्याची पथ्ये सांभाळा.

कर्क - क्षणांत दुःखी, क्षणांत आनंदी अशी स्थिती राहिल. आशा-निराशेचे समिश्र भाव मनात राहतील. वडिलांना एखादा आजार होईल. आईचा सहवास लाभेल. उत्पन्नात वाढ होईल.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. धैर्यशीलपणा कमी होईल. नोकरीमध्ये बदली होण्याचे योग आहेत. वाहन सुखात वाढ होईल. साठवलेल्या संपत्तीत घट होईल.

कन्या - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास कमी होईल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वडिलांशी वैचारिक मतभेद होतील.

तूळ - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. कुटुंबात सुख-शांती राहिल. आपल्या तब्येतीची काळजी घ्या. रक्ताचे आजार होऊ शकतात. वडिलांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक - मनात अशांतता राहिल. शैक्षणिक कामात अडचणी येतील. शिक्षणासाठी दुसऱ्या शहरामध्ये जावे लागू शकते. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल.

धनू - शैक्षणिक कामाचे चांगले निकाल येतील. वैवाहिक जोडीदाराला एखादा आजार होऊ शकतो. बोलताना कठोर शब्दांचा वापर केला जाऊ शकतो. शैक्षणिक कामात यश मिळेल. खर्च वाढेल.

मकर - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीमुळे वादविवाद होण्याची शक्यता. संपत्तीमध्ये गुंतवणुकीचे योग.

कुंभ - मनात अशांतता राहिल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जप-तप करण्यात रुची वाढेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. बढतीचे योग आहेत.

मीन - आत्मविश्वास कमी होईल. मनात नकारात्मक विचार येतील. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. 

पं. राघवेंद्र शर्मा