पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | ४ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मनात अशांतता राहिल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. आत्मसंयम बाळगा

वृषभ - क्षणात दुःखी क्षणात आनंदी असे भाव मनात राहतील. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होतील. बोलताना संयम बाळगा. कौटुंबिक समस्या त्रास देतील.

मिथुन - रागाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. तब्येतीची काळजी घ्या. रोग निदानावरील खर्च वाढेल. उत्पन्न कमी होईल. 

कर्क - आत्मविश्वास वाढेल. वाहन सुखात वाढ होईल. व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. मन अशांत राहिल.

सिंह - आत्मविश्वास वाढेल पण धैर्यशीलपणा कमी होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होतील. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहित जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.

कन्या - मानसिक शांतता राहिल. एखाद्या जुन्या मित्राचे आगमन होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. रागाचा अतिरेक होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

तूळ - तब्येतीची काळजी घ्या. स्वभावात चिडचिडेपणा येईल. राहणीमानात बदल होईल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. धर्माबद्दल श्रद्धाभाव राहिल.

वृश्चिक - मानसिक शांतता राहिल. कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीकडून धनलाभ. नोकरीमध्ये बढतीची शक्यता. बोलताना कठोर शब्दांचा वापर होईल.

धनू - जप-तप करण्यात रुची वाढेल. शैक्षणिक परीक्षांचे निकाल निराशाजनक. खर्च अधिक होईल. धर्म-कर्माबद्दलची आवड वाढेल.

मकर - वडिलांचा सहवास लाभेल. व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील.

कुंभ - आत्मविश्वास वाढेल पण धैर्यशीलपणा कमी होईल. बौद्धिक कामातून धनप्राप्तीचे योग. मित्रांचे सहकार्य मिळेल.

मीन - मानसिक शांतता राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

पं. राघवेंद्र शर्मा