पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | ४ एप्रिल २०२०

राशी भविष्य

मेष - कुटुंबात सुख-शांती राहिल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. मात्र धैर्यशीलता कमी होईल. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट द्याल. 

वृषभ - संयम ठेवा. धैर्यशीलता कमी होईल. मानसिक शांती राहिल. आईला आरोग्याचे विकार होतील. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. आईकडून पैसे मिळू शकतात. 

मिथुन - मनात आशा-निराशा असे भाव राहतील. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. मानसिक त्रास वाढेल. कुटुंबात अशांतता राहिल. वाहनाच्या देखभालीसाठी खर्च वाढेल. 

कर्क - क्षणात आनंदी-क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. आशा-निराशा असे भाव मनात राहतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. 

सिंह - मन अशांत राहिल. जुन्या मित्रांची भेट होईल. धार्मिक ठिकाणी प्रवास करा. जलाशय किंवा नदीमध्ये स्नान करु नका. 

कन्या - संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. मानसिक शांती राहिल. स्वभावात चिडचिडेपणा साहिल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. खर्च वाढेल. गोड खाण्याकडे कल राहिल. 

तूळ - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. आरोग्याची काळजी घ्या. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. गोड खाण्याकडे कल वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - मन अशांत राहिल. कला आणि संगीताकडे कल राहिल. नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. वाहन सुखात वाढ होईल.

धनू - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. धैर्यशीलता कमी होईल. आळशीपणा वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. बोलताना संयम ठेवा. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

मकर - आत्मविश्वास राहिल. मात्र अतिउत्साही होऊ नका. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. रागाचा अतिरेक टाळा. वैवाहिक जोडीदारासोबत मतभेद होतील. नोकरीत इच्छेविरुध्द अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. 

कुंभ - बोलताना संयम ठेवा. वाहन सुखात वाढ होईल. धैर्यशीलता कमी होईल. भावाच्या सहकार्याने व्यवसायाचा विस्तार होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. खर्चात वाढ होईल. 

मीन - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. मनावर नकारात्मक विचारांचा परिणाम होऊ शकतो. कौटुंबिक जीवन त्रासदायक राहिल. 

पं. राघवेंद्र शर्मा