पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | २५ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - धर्माबद्दल आवड वाढेल. संततीकडून सुखद बातमी हाती येईल. गोड खाण्यापिण्याची इच्छा होईल. आईला एखादा आजार होऊ शकतो.

वृषभ - मानसिक शांतता लाभेल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. बोलताना कठोर शब्दांचा वापर होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल.

मिथुन - मनात अशांतता राहिल. आत्मविश्वास कमी होईल. कौटुंबिक समस्या त्रास देतील. संचित संपत्ती कमी होईल.

कर्क - आशा-निराशेचे समिश्र भाव मनात राहतील. रागाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. धैर्यशीलपणा कमी होईल. 

सिंह - मनात निराशेचे आणि असंतोषाचे भाव असतील. कला आणि संगीत याची आवड वाढेल. मन अशांत राहिल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होतील.

कन्या - स्वभावात चिडचिडेपणा येईल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होतील. एखाद्या मित्राचे आगमन होईल. गोड खाण्याची इच्छा होईल.

तूळ - एखाद्या मित्राचे आगमन होईल. राहणीमान त्रासदायक असेल. आत्मविश्वास वाढेल. नवे कपडे घेण्याची इच्छा होईल.

वृश्चिक - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास वाढेल. आईकडून धनप्राप्ती होईल. कुटुंबात सुख-शांती राहिल. नोकरीमध्ये बढती मिळेल.

धनू - रोजच्या कामात अडचणी येतील. लेखनातून धनप्राप्तीचे योग. मित्रांचे सहकार्य मिळेल. संततीला स्वास्थ विकार होईल.

मकर - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. रागाचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्या. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. 

कुंभ - आईचा सहवास लाभेल. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा यशस्वी निकाल लागेल. उत्पन्नात वाढ होईल. खर्चही वाढेल.

मीन - भावांशी वादविवाद होऊ शकतो. कार्यक्षेत्रात अडचणी येतील. आईला एखादा आजार होऊ शकतो. खर्च अधिक होईल.

पं. राघवेंद्र शर्मा