पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | २२ फेब्रुवारी २०२०

राशी भविष्य

मेष - आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. आरोग्याची काळजी घ्या. बोलताना संयम ठेवा. 

वृषभ - कला आणि संगीताकडे कल वाढेल. दाम्पत्य सुखात वाढ होईल. कुटुंबात सुख-शांती राहिल. आरोग्याची काळजी घ्या. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मिथुन - मानसिक तणाव राहिल. आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. धार्मिक कार्यात रस वाढेल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. 

कर्क - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. आत्मविश्वास कमी होईल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. धार्मिक संगीतात रस वाढेल. 
 
सिंह - आत्मसंयम ठेवा. धैर्यशीलता कमी होईल. वडिलांसोबत वैचारिक मतभेद होतील. उत्पन्नात वाढ होईल. रागाचा अतिरेक टाळा. 

कन्या - आईकडून पैसे मिळू शकतात. संचित धनात वाढ होईल. मानसिक शांती राहिल. घर सुखात वाढ होईल. खर्च वाढेल. 

तूळ - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. आत्मविश्वास वाढेल. आईचे सहकार्य मिळेल. वाहन सुखात वाढ होईल. अधिक कष्ट करावे लागतील. 

वृश्चिक - धर्म-कर्मात रूची वाढेल. आत्मविश्वास वाढेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. प्रगती करण्याची संधी आहे. कामाचा विस्तार वाढेल. 

धनू - कला आणि संगीताकडे कल वाढेल. रागाचा अतिरेक टाळा. मुलांच्या सुखात वाढ होईल. कुटुंबात सुख-शांती राहिल. वाचनात रस वाढेल. 

मकर - धार्मिक संगीताकडे कल वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. मानसिक शांती राहिल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. खर्च वाढेल. 

कुंभ - कामात अडचणींचा सामना करावा लागेल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. मानसिक ताण राहिल. रागाचा अतिरेक टाळा. 

मीन - मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. धार्मिक ठिकाणी प्रवास कराल. आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होईल. 

पं. राघवेंद्र शर्मा