पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | २१ डिसेंबर २०१९

आजचे राशीभविष्य

मेष - तब्येतीची काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराची साथ लाभेल. शैक्षणिक परीक्षांचे सुखद निकाल येतील. आत्मविश्वास वाढेल.

वृषभ - धैर्यशीलपणा कमी होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. उपचारांवरील खर्च वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. बोलताना कठोर शब्दांचा वापर केला जाईल.

मिथुन - मानसिक त्रास कायम राहिल. एखादी अज्ञात भीती त्रस्त करेल. कुटुंबाच्या अडचणी वाढतील. वैवाहिक सुखात वाढ होईल.

कर्क - नोकरीमध्ये बदली होण्याचे योग आहेत. अनियोजित खर्चात वाढ होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मनात निराशेचे भाव राहतील.

सिंह - नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. अधिक कष्ट घ्यावे लागतील. शैक्षणिक परीक्षांचे चांगले निकाल येतील. कपड्यांवरील खर्च वाढेल.

कन्या - कुटुंबात धार्मिक कार्य होतील. एखाद्या मोठ्या व्यक्तीची भेट होईल. धैर्यशीलपणा कमी होईल. धनप्राप्ती होईल.

तूळ - वाहन सुखात वाढ होईल. शैक्षणिक परीक्षांचे सुखद निकाल येतील. तब्येतीची काळजी घ्या. धर्माबद्दल मनात श्रद्धाभाव राहिल.

वृश्चिक - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. नोकरीमध्ये एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. मन अशांत राहिल.

धनू - जप-तप करण्याची रुची वाढेल. शैक्षणिक परीक्षांचे सुखद निकाल येतील. आत्मसंयम बाळगा. रागाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या.

मकर - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. यात्रा लाभप्रद राहिल. मन अशांत राहिल. मनात नकारात्मक विचार येतील.

कुंभ - वाहन सुखात घट होईल. वाहनांच्या देखभालीवरील खर्च वाढेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. धैर्यशीलपणा कमी होईल. 

मीन - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. नोकरीमध्ये जबाबदारीमध्ये वाढ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. एखाद्या अज्ञात भीतीमुळे त्रस्त राहाल.

पं. राघवेंद्र शर्मा