पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | १८ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वासही कमी राहिल. एखाद्या मित्राच्या सहाय्याने व्यवसायाची स्थिती सुधारेल. आत्मविश्वास वाढेल.

वृषभ - धैर्यशीलता कमी राहिल. परंतु, कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. नोकरीच्या ठिकाणी बदलीची शक्यता.

मिथुन - मानसिक तणाव जाणवेल. नोकरीत बदलीची शक्यता. भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होण्याची शक्यता.

कर्क - आत्मविश्वास वाढ होईल. धार्मिक कार्यावर खर्च वाढू शकतो. मित्राची भेट होईल. खर्चांत वाढ होईल.

सिंह - आत्मविश्वास कमी जाणवेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. नोकरीत पदोन्नतीची संधी. उत्पन्नात वाढ होईल.

कन्या - वाणीत सौम्यता राहिल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. मानसिक शांतता राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल.

तूळ - वाणीत सौम्यता राहिल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. 

वृश्चिक - वाहन सुखात वाढ होईल. शैक्षणिक कार्यांत अडचणी येऊ शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या. मन अशांत राहिल.

धनू - मानसिक शांतता राहिल. शैक्षणिक कार्यात अडचणी येतील. आरोग्याकडे लक्ष द्या. मानसिक शांतता राहिल. 

मकर - मन अशांत राहिल. भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रवास घडण्याची शक्यता. खर्च अधिक असेल. धर्म-कर्मांत रुची वाढेल.

कुंभ - आत्मसंयत राहा. मन अशांत राहिल. संततीला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल.

मीन - धैर्यशीलता कमी राहिल. नोकरीत इच्छेविरुद्ध अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वासात वाढ होईल.

पं. राघवेंद्र शर्मा