पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | १८ एप्रिल २०२०

आजचे राशीभविष्य

मेष - मन अशांत राहिल. आत्मविश्वास भरपूर राहिल. व्यवसायात वाढ होईल. संयम ठेवा आणि रागाचा अतिरेक टाळा.

वृषभ - आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आत्मविश्वास भरपूर राहिल मात्र मन अशांत राहिल. शत्रूवर विजय प्राप्त होईल.

मिथुन -  कुटुंबात धार्मिक कार्य होतील. अनामिक भीतीनं मन ग्रासेल. कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. अधिक मेहनत घ्यावी लागेल. 

कर्क - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. रागाचा अतिरेक टाळा . कुटुंबांत धार्मिक कार्य होईल. धनलाभ होईल. मतभेद टाळा.

सिंह - मनसिक शांती राहिल. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. कौटुंबिक जीवन अधिक कष्टदायक असेल.

कन्या -   मतभेद टाळा. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. आशा निराशा मिश्रीत भाव मनात असतील. मानसिक तणाव जाणवेल.

तूळ - संयम बाळगा, रागाचा अतिरेक टाळा. मानसिक शांती लाभेल. नोकरीच्या ठिकाण मतभेदाचा सामना करावा लागेल. 

वृश्चिक - स्वभाव चिडचिडा राहिल. आत्मविश्वासानं परिपूर्ण  असा दिवस असेल. संयम ठेवा.  मानसिक शांती लाभेल. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. 

धनू - मन अशांत राहिलं. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. बोलताना संयम बाळगा. कुटुंबात मदभेद होतील. 

मकर - नोकरीत मनाविरुद्ध एखादी जबाबदारी अंगावर येईल.  क्षणाक्षणाला  स्वभावात बदल होतील. रागाचा अतिरेक होईल. 

कुंभ - आशा- निराशा मिश्रीत भाव असतील. बोलताना  संयम बाळगा. भावंडाची मोलाची मदत होईल. खर्च अधिक वाढेल.

मीन - मन अशांत राहिल. कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. बोलताना संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.