पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | १४ सप्टेंबर २०१९

राशिभविष्य

मेष - वैवाहिक जोडीदाराला एखादा आजार होऊ शकतो. खर्च अधिक होईल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. आईकडून आर्थिक सहाय्य मिळेल.

वृषभ - आत्मविश्वास वाढेल. जप-तप करण्यात रुची वाढेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. गोड खाण्याची आवड वाढेल.

मिथुन - आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वडिलांना एखादा आजार होऊ शकतो. वाहन सुखात वाढ होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

कर्क - मनात अशांतता राहिल. कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. नोकरीमध्ये बदलीचे योग आहेत.

सिंह - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत.

कन्या - धार्मिक संगीत ऐकण्याची आवड निर्माण होईल. वैवाहिक सुखात वाढ होईल. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल. तब्येतीची काळजी घ्या.

तूळ - आत्मविश्वास कमी होईल. मनात नकारात्मक विचार येतील. कपड्यांवरील खर्च वाढेल.

वृश्चिक - नोकरीसाठी दिलेल्या स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीमध्ये यश मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. उत्पन्नात वाढ होईल.

धनू - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव असतील. घरात धार्मिक कार्य होतील. वाहनसुखात वाढ होईल.

मकर - मनात अशांतता राहिल. यात्रेवर जाण्याची संधी मिळेल. अनियोजित खर्च वाढेल. आईला एखादा आजार होण्याची शक्यता.

कुंभ - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. संततीला एखादा आजार होऊ शकतो. राहणीमान कष्टप्रद होईल.

मीन - आत्मविश्वास वाढेल. कला आणि संगीत याबद्दलची आवड वाढेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. तब्येतीची काळजी घ्या.

पं. राघवेंद्र शर्मा