पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | १४ डिसेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - कुटुंबात सुख-शांती राहिल. नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. उत्पन्नात वाढ होईल. आत्मविश्वास वाढेल. मानसिक शांती मिळेल. 

वृषभ - मनात निराशेचे भाव राहतील. गोड खाण्याकडे कल वाढेल. नोकरीत जबाबदारी वाढेल. अधिक कष्ट करावे लागतील. 

मिथुन - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. उत्पन्न वाढेल. आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. आई-वडिलांना आरोग्याचे विकार होतील. 

कर्क - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. धैर्यशीलता कमी होईल. दाम्पत्य सुखात वाढ होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. 

सिंह - अभ्यासात रस वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. नोकरीत प्रगती होईल. भावनांना नियंत्रणात ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. 

कन्या - बोलताना संयम ठेवा. कामात अडचणी येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. खर्च वाढेल. 

तूळ - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. अनियोजित खर्च वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. लेखन-बौध्दिक कार्यात व्यग्र रहाल. 

वृश्चिक - वैवाहिक जोडीदारासोबत मतभेद होतील. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. 

धनू - कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मान-सन्मान वाढेल. वडिलांना आरोग्याचे विकार होतील. आत्मविश्वास कमी होईल. मन अशांत राहिल. 

मकर - आत्मविश्वास कमी होईल. वाहन सुख कमी होईल. संचित धन कमी होईल. रागाचा अतिरेक टाळा. 

कुंभ - मनात प्रसन्नतेचे भाव राहतील. आरोग्याची काळजी घ्या. धैर्यशीलता कमी होईल. आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. 

मीन - आईला आरोग्याचे विकार होतील. अनियोजित खर्च वाढेल. मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. उत्पन्नाचे स्रोत विकसित होतील. 

पं. राघवेंद्र शर्मा