पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | ११ एप्रिल २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वास भरपूर राहिल. व्यवसायात वाढ होईल. संयम ठेवा. मित्रांचं सहकार्य लाभेल. 

वृषभ - क्षणाक्षणाला स्वभाव बदलेल. आत्मविश्वास भरपूर राहिल. कार्यक्षेत्रात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. उत्पन्नात वाढ होईल.

मिथुन -  अनामिक भीतीनं मन ग्रासेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता. कला आणि संगीतात रुची वाढेल.

कर्क - मन अशांत राहिल मात्र आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. मान- सन्मान प्राप्त होईल. 

सिंह - मन अशांत राहिल. काही जुन्या मित्रांशी भेटी गाठी संभवतील. बोलताना संयम ठेवा. स्वभाव चिडचिडा राहिल.

कन्या -  मन अशांत राहिल. संयम बाळगा. रागाचा अतिरेक टाळा. मन बैचेन होईल.

तूळ - बोलताना संयम बाळगा. मानसिक शांती लाभेल. मित्रांचं सहकार्य प्राप्त होईल. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक - मानसिक शांती लाभेल. स्वभाव चिडचिडा राहिल. आत्मविश्वासानं परिपूर्ण  असा दिवस असेल. भावंडांचं सहकार्य प्राप्त होईल. 

धनू - रागाचा अतिरेक टाळा. मन अशांत राहिलं. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. बोलताना संयम बाळगा. कुटुंबात मतभेद होतील. 

मकर - नोकरीत मनाविरुद्ध एखादी जबाबदारी अंगावर येईल.  क्षणाक्षणाला  स्वभावात बदल होतील. रागाचा अतिरेक होईल. 

कुंभ - बोलताना  संयम बाळगा. आत्मविश्वासाची कमी जाणवेल.  भावंडाची मोलाची मदत होईल. मन अशांत राहिल. 

मीन - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. मन अशांत राहिल.  मानसिक तणाव जाणवेल. तब्येतीची काळजी घ्या.