पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | १० ऑगस्ट २०१९

राशिभविष्य

मेष - धैर्यशीलपणा कमी होईल. आईला एखादा आजार होण्याची शक्यता. तब्येतीची काळजी घ्या.

वृषभ - कुटुंबात मान-सन्मान मिळेल. नोकरीमध्ये एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता. अधिक मेहनत करावी लागेल.

मिथुन - कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. मन अशांत राहिल. साठवलेल्या संपत्तीत घट होईल. आईकडून धनप्राप्ती होण्याचे योग.

कर्क - वाणीमध्ये कठोरता राहिल. बोलताना संयम बाळगा. अनियोजित खर्च वाढेल. गोड खाण्या-पिण्याची आवड वाढेल.

सिंह - उत्पन्न कमी आणि खर्च अधिक यामुळे तणावात राहाल. भावा-बहिणींशी वैचारिक मतभेद होतील. संततीला त्रास होईल.

कन्या - धैर्यशीलपणा कमी होईल. नोकरीमध्ये इच्छेविरुद्ध एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळेल. अधिक कष्ट घ्यावे लागतील. 

तूळ - वाणीमध्ये सौम्यता राहिल. स्वभावाच चिडचिडेपणा येईल. नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता.

वृश्चिक - मानसिक शांतता मिळेल. दाम्पत्य सुखात वाढ होईल. नोकरीमध्ये कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. उत्पन्नात वाढ होईल.

धनू - कौटुंबिक समस्या त्रास देतील. मन अशांत राहिल. मान-सन्मान कमी होईल. तब्येतीची काळजी घ्या.

मकर - रागाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. बोलताना संयम बाळगा. धार्मिक कार्यात व्यग्र राहाल. गोड खाण्या-पिण्याची आवड निर्माण होईल.

कुंभ - धैर्यशीलपणा कमी होईल. कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. वडिलांचे सहकार्य मिळेल. धनप्राप्ती वाढेल.

मीन - धर्माबद्दल मनात श्रद्धाभाव ठेवा. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. संततीकडून सुखद बातमी येईल.

पं. राघवेंद्र शर्मा