मेष - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होईल. मन अशांत राहिल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्य प्राप्त होईल. सुखाचा क्षण अनुभवता येईल.
वृषभ - मन अशांत राहिल. जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. क्षणाक्षणाला स्वभावात बदल होईल. खर्चात वाढ होईल.
मिथुन - मन अशांत राहिल. बोलताना कठोरपणा जाणवेल. अनामिक भीतीनं मन ग्रासेल. लाभ होतील.
कर्क - अनियोजीत खर्चात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतील. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
सिंह - संयम ठेवा. आई- वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. तब्येतीची काळजी घ्या.
कन्या - मानसिक तणाव जाणवेल. संयम ठेवा. नोकरीत परीवर्तनाचा योग आहे. मित्रांचं सहकार्य लाभेल.
तूळ - मनात निराशा किंवा असंतोष खदखदत राहिल. स्वभाव चिडचिडा राहिल. कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. जुन्या मित्रांशी भेट होईल.
वृश्चिक - आशा-निराशा मिश्रित भाव मनात राहिल. मानसिक शांती लाभेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे योग आहेत.
धनू - आत्मविश्वासाची कमी जाणवेल आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात हट्टीपणा जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचा योग आहे.
मकर - आत्मविश्वास भरपूर राहिल. कामाच्या ठिकाणी कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. मित्रांचं सहकार्य लाभेल.
कुंभ - जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. शत्रूवर विजय प्राप्त कराल. मन अशांत राहिल. खर्चात वाढ होईल. अधिक मेहनत घ्यावी लागेल.
मीन - पाठ- पठनात रुची वाढेल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मनात नकारात्मक विचार येतील. राहणीमान कष्टदायक असेल.