पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | २० जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - वाणीत सौम्यता राहिल. धैर्यशीलतेत वाढ होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.

वृषभ - मन शांत आणि प्रसन्न राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद वाढू शकतात.

मिथुन - मन अशांत राहिल. मानसिक त्रास वाढेल. मानसिक शांतता राहिल परंतु, चिडचिडेपणाही जाणवेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

कर्क - मानसिक शांतता राहिल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आईकडून धनप्राप्तीचे योग.

सिंह - वडिलांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चांत वाढ होईल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता. मानसिक शांतता राहिल.

कन्या - भावंडांचे सहकार्य लाभेल. व्यवसायाचा विस्तार होईल. लाभाची संधी. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

तूळ - अभ्यासात रस वाढेल. कुटुंबाची समस्या त्रस्त करु शकेल. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. मित्रांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक - संपत्तीचा विस्तार होईल. आत्मसंयत राहा. राग टाळा. आईकडून धनप्राप्तीचे योग आहेत. कुटुंबात धार्मिक कार्य होईल.

धनू - वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आळस राहिल. नाहक वादापासून दूर राहा. वैद्यकीय खर्च वाढेल.

मकर - मानसिक शांतता राहिल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. संततीला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मित्रांचे सहकार्य मिळेल.

कुंभ - वैवाहिक जोडीदारास आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कुटुंबाच्या समस्या त्रस्त करतील. आत्मविश्वास कमी होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

मीन - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता. मन अशांत राहिल. खर्च वाढेल.

पं. राघवेंद्र शर्मा