पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | १७ फेब्रुवारी २०२०

राशी भविष्य

मेष - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा व मुलाखतीच्या कार्याचे चांगले निकाल लागतील. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल. जास्त मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ - वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा व मुलाखतीच्या कार्याचे चांगले निकाल लागतील. नोकरीत प्रगती होईल. आईचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. 

मिथुन - चिंतेत रहाल. आत्मसंयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. अधिक कष्ट घ्यावे लागतील. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट द्याल. 

कर्क - मानसिक शांती राहिल. आत्मसंयम ठेवा. मनात आशा-निराशा असे भाव राहतील. वडिलांना आरोग्याचे विकार होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. बोलताना संयम ठेवा. अनियोजित खर्च वाढेल. 

सिंह - मन अशांत राहिल. आरोग्याची काळजी घ्या. संचित धन कमी होईल. आत्मविश्वास राहिल. धैर्यशीलता कमी होईल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. 

कन्या - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीत वरिष्ठांसोबत मतभेद होतील. जुन्या मित्राची भेट होईल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. खर्च वाढेल. 

तूळ - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. मुलांना आरोग्याचे विकार होतील. खर्चात वाढ होईल. अधिक परिश्रम करावे लागतील. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. 

वृश्चिक - मित्राची भेट होईल. खर्चात वाढ होईल. मानसिक शांती राहिल. मात्र स्वभावात चिडचिडेपणा राहिल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. वडिलांचे सहकार्य मिळेल. 

धनू - वाचनात रस राहिल. मानसिक शांती राहिल. बोलताना संयम ठेवा. नोकरीत प्रगतींच्या संधी मिळतील. उत्पन्न वाढेल. आत्मसंयम ठेवा. 

मकर - मानसिक शांती राहिल. बोलताना संयम ठेवा. आत्मविश्वास कमी होईल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांचे सहकार्य मिळेल. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागेल. 

कुंभ - आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. धैर्यशीलता कमी होईल. शैक्षणिक कार्यात अडचणी येतील. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. खर्च वाढेल. 

मीन - आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. कामात अडचणींचा सामना करावा लागेल. अनियोजित खर्च वाढेल. वैचारिक मतभेद होईल. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल.

पं. राघवेंद्र शर्मा