पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | १६ सप्टेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - मानसिक ताण वाढेल. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाण्याचे नियोजन करु शकता. आरोग्याबाबत जागरुक रहा.  

वृषभ - आत्मविश्वास राहिल. वाचण्यात रस वाढेल. कुटुंबात सुख-शांती राहिल. उत्पन्न वाढेल. वडिलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मिथुन - मानसिक शांती मिळेल. वाहन सुखात वाढ होईल. आई-वडिलांचे सहकार्य मिळले. खाताना सावधगिरी बाळगा. 

कर्क - आत्मविश्वास राहिल. मात्र अति उत्साही होऊ नका. स्वभावात चिडचिडेपणा राहू शकतो. 

सिंह - घर सुखात वाढ होईल. आईचा सहवास मिळले. वडिलांकडून पैसे मिळू शकतात. कुटुंबात वाद होऊ शकतो. 

कन्या - आत्मविश्वासात वाढ होईल. मानसिक शांती राहिल. नोकरीमध्ये प्रगती होईल. कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. 

तूळ - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. पैशांची स्थिती सुधारेल. आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक - धर्माबद्दल आदर वाटेल. नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते. वरिष्ठांचे सहकार्य मिळले. उत्पन्न वाढेल. 

धनू - आत्मविश्वास कमी होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. 

मकर - उत्पन्न कमी आणि खर्च वाढल्याने चिंतेत रहाल. बौध्दिक कार्यामुळे मान-सन्मान मिळेल. 

कुंभ - राग वाढेल. शैक्षणिक कामात अडथळे येऊ शकतात. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मीन - मानसिक शांती राहिल. नोकरीत पदोन्नती मिळेल. परदेशात जाऊ शकता. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

पं. राघवेंद्र शर्मा