पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | ११ नोव्हेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - मानसिक तणाव कमी होईल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आईची साथ मिळेल. धर्माप्रती श्रद्धाभाव राहिल.

वृषभ - आत्मविश्वास जाणवेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चांत वाढ होईल.

मिथुन - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. आरोग्याप्रती सावध राहा. एखाद्या मित्राच्या सहकार्याने उत्पन्नाचे स्त्रोत विकसित होतील.

कर्क - मानसिक शांतता राहिल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात कमतरता जाणवेल.

सिंह - नोकरीच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. कामाची जबाबदारी वाढेल. उत्पन्नात वाढ होईल.

कन्या - वाणीवर कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. एखाद्या जुन्या मित्राचे आगमन होऊ शकते. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ - क्रोध आणि आवेश अधिक असेल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होईल. आईशी मतभेद होऊ शकतात.

वृश्चिक - मन अशांत राहिल. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. आरोग्याप्रती सावध राहिल. खर्चांत वाढ होईल. अधिक कष्ट करावे लागतील.

धनू - आत्मविश्वासात वाढ होईल. परंतु, अति उत्साही होऊ नका. बोलण्यावर संयम ठेवा. शैक्षणिक कार्यांत सुखद परिणाम येतील.

मकर - कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. धैर्यशीलतेत कमतरता जाणवू शकेल. खर्चांत वाढ होईल.

कुंभ - मानसिक शांतता राहिल. कुटुंबात सुख-शांती राहिल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यांत यश मिळेल. नोकरीत पदोन्नतीची संधी.

मीन - धार्मिक संगीताची आवड निर्माण होऊ शकते. कुटुंबात अशांतता राहिल. आरोग्याप्रती सावध राहा. वडिलांचे सहकार्य मिळेल.

पं. राघवेंद्र शर्मा