पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | ९ मार्च २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मानसिक शांतता जाणवेल. कामाच्या ठिकाणी अडचणीला सामोरे जावे लागेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळेल.

वृषभ - आत्मविश्वास कमी असेल. कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. खर्च वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी बदलीची शक्यता.

मिथुन - कौटुंबिक जीवन सुखकारक राहिल. मानसिक त्रास जाणवेल. मन अशांत राहिल. नोकरीत बदलीची शक्यता राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

कर्क - मन अशांत राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. मित्रांचे सहकार्य लाभेल. मानसिक तणाव जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास जाणवेल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव जाणवेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. उत्पन्नात वाढ होईल.

कन्या - आत्मविश्वास कमतरता जाणवेल. मानसिक शांतता राहिल. संततीकडून सुखद समाचार मिळतील. वडिलांबरोबर मतभेद होण्याची शक्यता.

तूळ - क्षणात दुखी, क्षणात आनंदी असे भाव राहतील. आत्मसंयत राहा. धैर्यशीलता कमी राहिल. आईकडून धनलाभ. नोकरीच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळेल.

वृश्चिक - मन अशांत राहिल. क्रोध टाळा. आळस जाणवेल. शैक्षणिक कार्यांत यश. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील.

धनू - धैर्यशीलता कमी राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. प्रवास लाभदायक ठरतील. अधिक कष्ट करावे लागतील. अनावश्यक तणाव टाळा.

मकर - वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आत्मविश्वास जाणवेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बदलीची शक्यता.

कुंभ - क्षणात दुःखी, क्षणात सुखी असे भाव राहतील. भावनांवर नियंत्रण ठेवा. शिक्षणात अडथळे येतील. संचित धन कमी होईल.

मीन - संयत राहा. चिडचिडेपणा जाणवेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. संततीला आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील. खर्च वाढेल.

पं. राघवेंद्र शर्मा