पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ८ नोव्हेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. 

वृषभ - आत्मविश्वास राहिल. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. खर्च वाढेल. 

मिथुन - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. मानसिक ताण राहिल. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

कर्क - मानसिक शांती राहिल. आत्मविश्वास वाढेल. आईच्या कुटुंबातील महिलेकडून पैसे मिळू शकतात. 

सिंह - बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलताना संयम ठेवा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. 

कन्या - मानसिक शांती राहिल. मात्र स्वभावात चिडचिडेपणा राहिल. संगीताकडे कल वाढेल. धन कमी होईल. 

तूळ - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होतील. अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. 

वृश्चिक - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. बोलताना संयम ठेवा. वडिलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

धनू - आत्मविश्वास राहिल. शैक्षणिक कामात यश मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. 

मकर - धार्मिक कार्यावर खर्च वाढेल. कला आणि संगीताकडे कल वाढेल. कामात अधिक परिश्रम करावे लागतील. 

कुंभ - वाचण्यात रस वाढेल. वाहन सुख मिळेल. नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते. 

मीन - मानसिक शांती राहिल. मात्र आत्मसंयम ठेवा. कौटुंबिक समस्या वाढेल. मान-सन्मान कमी होईल.

पं. राघवेंद्र शर्मा