पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ६ डिसेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - मन अशांत राहिल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. 

वृषभ - आत्मसंयम ठेवा. धैर्यशीलता कमी होईल. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात सुधारणा होईल. खर्च वाढेल. 

मिथुन - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. आईला आरोग्याचे विकार होतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

कर्क - आत्मविश्वास वाढेल. मात्र कौटुंबिक जीवन कष्टमय होऊ शकते. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. 

सिंह - कुटुंबात परस्पर मतभेद होऊ शकतात. जगणे वेदनादायक असेल. नोकरीत वरिष्ठांचा विरोध असूनही प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.

कन्या - मानसिक शांतता कायम राहील. बोलताना कठोरतेचा प्रभाव पडू शकतो. एखादा जुना मित्र भेटू शकतो. 

तूळ - मन अशांत राहिल. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. आरोग्याची काळजी घ्या. शैक्षणिक आणि बौध्दिक कार्यात अडचणी येऊ शकतात. 

वृश्चिक - आत्मविश्वास कमी होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगतीची संधी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. 

धनू - आत्मविश्वास राहिल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. एकाद्या संपत्तीतून उत्पन्नाचे साधन मिळू शकते. 

मकर - मन अशांत राहिल. आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. अनियोजित खर्च वाढेल. मुलांना त्रास होईल. 

कुंभ - वाचनात रस वाढेल. लेखन-बौध्दिक कार्यातून उत्पन्नाचे साधन मिळू शकते. मान-सन्मान वाढेल. 

मीन - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. मुलांच्या सुखात वाढ होईल. शैक्षणिक कार्यात सुधारणा होईल. अधिक परिश्रम करावे लागतील. 

पं. राघवेंद्र शर्मा