पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ३० ऑगस्ट २०१९

राशिभविष्य

मेष - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसायात परिवर्तनाचे योग आहेत. फायदा होईल.

वृषभ - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. शैक्षणिक कामांचे सुखद परिणाम मिळतील. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होतील.

मिथुन - कामात उत्साह जाणवेल. कार्यक्षेत्रात अधिक परिश्रम घ्यावे लागतील. नोकरीमध्ये परिवर्तनाचे योग आहेत. 

कर्क - आत्मसंयम बाळगा. धैर्यशीलपणा कमी होईल. बोलताना संयम बाळगा. 

सिंह - आत्मविश्वास वाढेल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.

कन्या - आत्मविश्वास कमी होईल. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग आहेत. 

तूळ - कुटुंबाची जबाबदारी वाढेल. उत्पन्नात वाढ होण्याचा एखादा नवा मार्ग सापडेल. उत्पन्नाची स्थिती समाधानकारक राहिल.

वृश्चिक - जप-तप करण्यात रुची वाढेल. शैक्षणिक कामाचे आनंददायक निकाल येतील. शासनाचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.

धनू - आत्मविश्वास कमी होईल. कौटुंबिक समस्या त्रास देतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. उत्पन्न कमी होईल.

मकर - मन अशांत राहिल. उत्पन्नात घट होईल. अनियोजित खर्च वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. तब्येतीची काळजी घ्या.

कुंभ - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. गोड खाण्यापिण्याची आवड वाढेल. उत्पन्नात सुधारणा होईल.

मीन - आत्मविश्वास वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. खर्च अधिक होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

पं. राघवेंद्र शर्मा