पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २७ मार्च २०२०

आजचे राशीभविष्य

मेष -   मन शांत आणि प्रसन्न राहिल. आत्मविश्वास भरपूर राहिल. कुटुंबाची जबाबदारी वाढेल. खर्चात वाढ होईल. घरात सुखदायक वातावरण असेल.

वृषभ - मन अशांत राहिल. मनात निराशेचे भाव दाटतील. जवळच्या मित्राचं सहकार्य लाभेल. कलेत रुची वाढेल. 

मिथुन - आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल.  बोलताना  संयम ठेवा. मित्राचं सहाकार्य प्राप्त होईल.

कर्क - आत्मविश्वासानं परिपूर्ण दिवस असेल. मन अशांत राहिल. कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. मित्राचं सहकार्य प्राप्त होईल.

सिंह - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. गोड खाण्यात रुची वाढेल. तब्येतील जपा. स्वभाव चिडचिडा राहिल.

कन्या - आत्मविश्वासाची कमी जाणवेल.  संयम बाळगा. रागाचा अतिरेक टाळा. खर्चात वाढ होईल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.

तूळ - मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. जोडीदाराची मोलाची साथ लाभेल.  कुटुंबात सुख शांती नांदेल. 

वृश्चिक - बोलताना संयम  बाळगा. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. स्वभाव हट्टी राहिल. अधिक मेहनत घ्यावी लागेल. 

धनू - मानसिक शांती लाभेल.  नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वैचारिक मतभेद संभवतील. खर्चात वाढ होईल. 

मकर - संयम ठेवा, रागाचा अतिरेक टाळा. खर्चात वाढ होईल. कुटुंबात सुख शांती लाभेल.

कुंभ -  मन अशांत राहिल. मनात नकारात्मक विचार येतील. खर्चात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. मन अशांत राहिल.  भावनांवर नियंत्रण ठेवा. मित्रांची मदत प्राप्त होईल.

पं. राघवेंद्र शर्मा