पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २४ एप्रिल २०२०

आजचे राशीभविष्य

मेष - मन अशांत राहिल. मानसिक तणाव जाणवेल. बोलताना संयम ठेवा. कार्यक्षेत्रात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल.

वृषभ - आत्मविश्वास भरपूर राहिल मात्र खर्चात वाढ झाल्यानं मन चिंतेत राहिल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांशी मतभेद होतील.

मिथुन - मानसिक शांती लाभेल. अनियोजीत खर्चात वाढ होईल. कार्यक्षेत्रात स्थिती सुधारले. 

कर्क - कौटुंबिक जीवन सुखकारक असेल अनियोजीत खर्चात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे योग आहेत.

सिंह -  आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल मात्र अती उत्साहीपणा टाळा. उत्पन्नात वाढ होईल. वाद विवाद टाळा. 

कन्या -  उत्पन्नात वाढ होईल, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल.

तूळ - कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. जोडीदाराचं सहकार्य प्राप्त होईल. मात्र घरात वाद विवाद होतील. 

वृश्चिक - कला आणि संगीताच रुची वाढेल. मानसिक शांती लाभेल. अधिक मेहनत घ्यावी लागेल.

धनू - स्वभाव चिडचिडा राहिल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. खर्चात वाढ होईल. 

मकर - मित्रांचं सहकार्य लाभेल. यश प्राप्त होईल. आत्मविश्वासात वाढ होईल.

कुंभ - उत्पन्न कमी आणि खर्चात वाढ होईल. राहणीमान कष्टदायक असेल. प्रगतीचा मार्ग  खुला होईल.

मीन - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. खर्चात वाढ होईल. कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती राहिल.