पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २१ फेब्रुवारी २०२०

राशी भविष्य

मेष - आत्मसंयम ठेवा. कला आणि संगीताकडे कल वाढेल. कुटुंबामध्ये धार्मिक कार्य होतील. आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. धैर्यशीलता कमी होईल. शैक्षणिक कार्यत यश मिळेल. 

वृषभ - आत्मविश्वास राहिल. बोलताना संयम ठेवा. भावडांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल. नोकरीत पदोन्नतीच्या संधी सापडतील. व्यवसायाला सत्तेचे सहकार्य मिळेल.

मिथुन - कुटुंबात मान-सन्मान वाढेल. वडिलांना आरोग्याचे विकार होतील. आत्मसंयम ठेवा. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. 

कर्क - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. मन अशांत राहिल. धैर्यशीलता कमी होईल. आईचे सहकार्य मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल. कौटुंबिक जीवन सुखमय होईल. 
 
सिंह - आत्मविश्वास वाढेल. अति उत्साही होऊ नका. आई-वडिलांपासून लांब जावे लागेल. उत्पन्नात वाढ होईल मात्र खर्च वाढेल. रागाचा अतिरेक टाळा. 

कन्या - मन अशांत राहिल. आत्मविश्वास राहिल. व्यवसायाचा विस्तार होईल. प्रवास फायदेशीर ठरेल. वडिलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

तूळ - मनात आशा-निराशा असे भाव राहतील. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. नोकरीत पदोन्नतीच्या संधी सापडतील. व्यवसायाची स्थिती सुधारेल. 

वृश्चिक - कुटुंबात धार्मिक कार्य होतील. आईसोबत वैचारिक मतभेद होतील. रागाचा अतिरेक टाळा. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. व्यवसायाचा विस्तार होईल. 

धनू - आत्मविश्वास राहिल. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल. जुन्या मित्राचे सहकार्य मिळेल. बोलण्यात सौम्यता राहिल. संचित धनात वाढ होईल. 

मकर - वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती राहिल. मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहितील. बोलताना संयम ठेवा. 

कुंभ - मन अशांत राहिल. मनात आशा-निराशा असे भाव राहतील. धैर्यशीलता कमी होईल. आत्मविश्वास कमी होईल. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद होतील. 

मीन - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. धार्मिक कार्यात रस वाढेल. व्यवसायात परिवर्तनाची शक्यता आहे. कौटुंबिक समस्यात वाढ होईल. 

पं. राघवेंद्र शर्मा