पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २० सप्टेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. बोलण्यात सौम्यता असेल. आईकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. 

वृषभ - मन शांत आणि प्रसन्न राहिल. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. उत्पन्न वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

मिथुन - मानसिक शांतता कायम राहिल. एखाद्या अज्ञात भितीने अस्वस्त होऊ शकता. पालकांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

कर्क - मानसिक शांती मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात अडचणी येऊ शकतात. अधिक परिश्रम करावे लागतील. खर्चात वाढ होईल. 

सिंह - मानसिक ताण येऊ शकतो. बोलण्यात कठोरता असेल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. 

कन्या - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. 

तूळ - मन अशांत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक - आत्मविश्वास कायम राहिल. नोकरीत प्रगती होईल. उत्पन्न वाढेल. ठिकाण बदलण्याची शक्यता आहे. 

धनू - नोकरीमध्ये बदल होऊ शकतात. कुटुंबापासून दूर जावे लागेल. कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. मान-सन्मान वाढेल. 

मकर - मानसिक शांती मिळेल. शैक्षणिक कामात यश मिळेल. एखाद्या जुन्या मित्राशी संपर्क होईल. खर्च वाढेल. 

कुंभ - आत्मविश्वास राहिल. स्वभावात चिडचिडेपणा असेल. कुटुंबातील समस्येने चिंतेत रहाल. उत्पन्न वाढेल. 

मीन - आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सहलीला जाऊ शकता. आरोग्याबाबत जागरुक रहा. 

पं. राघवेंद्र शर्मा