पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २० डिसेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - आई-वडिलांचा सहवास लाभेल. कपड्यांची आवड वाढेल. अनियोजित खर्च अधिक होईल. एखाद्या मित्राचे आगमन होईल.

वृषभ - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. मनात नकारात्मक विचार येतील. कौटुंबिक समस्या त्रास देतील.

मिथुन - आत्मविश्वास कमी होईल. मानसिक तणाव जाणवेल. आईला एखादा आजार होईल. विनाकारण वादात पडू नका.

कर्क - आई-वडिलांचा सहवास लाभेल. कपड्यांची आवड वाढेल. अनियोजित खर्च अधिक होईल. एखाद्या मित्राचे आगमन होईल.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. वडिलांना एखादा आजार होण्याची शक्यता. अधिक कष्ट घ्यावे लागतील. नोकरीमध्ये परिवर्तनाचे योग आहेत.

कन्या - मानसिक शांतता राहिल. धार्मिक संगीत ऐकायला आवडेल. नोकरीमध्ये बढतीची संधी आहे. स्वभावात चिडचिडेपणा येईल.

तूळ - मन अशांत राहिल. आत्मसंयम बाळगा. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मानसिक शांतता लाभेल. आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक - आत्मविश्वास कमी होईल. बोलताना कठोर शब्दांचा वापर केला जाईल. विनाकारण वादात पडू नका. मन अशांत राहिल. बोलताना काळजी घ्या.

धनू - रागाचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराला एखादा आजार होऊ शकतो. आईची साथ लाभेल. खर्च वाढेल. मानसिक शांतता राहिल.

मकर - मन अशांत राहिल. खर्च अधिक होत असल्यामुळे त्रस्त राहाल. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. संतती सुखात वाढ होईल. 

कुंभ - मानसिक त्रास वाढेल. तब्येतीची काळजी घ्या. लेखन-बौद्धिक कामातून उत्पन्न मिळेल. एखादी अज्ञात भीती त्रस्त करेल.

मीन - मानसिक शांतता लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. मानसिक चिंता वाढेल. आशा-निराशेचे समिश्र भाव मनात राहतील.

पं. राघवेंद्र शर्मा