पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | १८ ऑक्टोबर २०१९

राशी भविष्य

मेष - आत्मसंयम ठेवा. राग जास्त येऊ शकतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्याबाबत जागरुक रहा. 

वृषभ - आशा-निराशा असे भाव मनात राहतील. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. चिकित्सकीय खर्चात वाढ होईल. 

मिथुन - धैर्यशीलता कमी होईल. मन अशांत राहिल. कुटुंबियांसोबत धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता. 

कर्क - आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. धैर्यशीलतेत वाढ होईल. खाण्यात रस वाढेल. 

सिंह - आत्मविश्वास कमी होईल. मन अशांत राहिल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

कन्या - धैर्यशीलता कमी होईल. कुटुंबियांसोबत मतभेद होतील. कुटुंबातील वृध्द महिलेकडून पैसे मिळू शकतात. 

तूळ - आशा-निराशा असे भाव मनात राहतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. पैशांची स्थिती सुधारेल. 

वृश्चिक - आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. बोलताना संयम ठेवा. वडिलांना आरोग्याचे विकार होतील. खर्च वाढेल. 

धनू - मन अशांत राहिल. मानसिक ताण वाढेल.  नोकरी बदलण्याची शक्यता आहे. दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. 

मकर - साहित्यिक कामांमध्ये सन्मान मिळेल. सरकारचे सहकार्य मिळेल. प्रवास फायदेशीर होईल. 

कुंभ - आत्मविश्वास राहिल. एखाद्या मित्राची भेट होईल. कुटुंबात सुख-शांती राहिल. वडिलांना त्रास होईल. 

मीन - आत्मसंयम ठेवा. राग जास्त येऊ शकतो. कुटुंबातील समस्यांमुळे चिंतेत रहाल. आरोग्याचे काळजी घ्या. 

पं. राघवेंद्र शर्मा