पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | १७ जानेवारी २०२०

राशी भविष्य

मेष - मन अशांत राहिल. आरोग्याचे विकार होऊ शकतात. धैर्यशीलता कमी होईल. भवन सुखात वाढ होईल. आईकडून पैसे मिळू शकतात. 

वृषभ - मानसिक शांती राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. मित्रांचे सहकार्य मिळेल. बोलताना संयम ठेवा. अभ्यासात रुची वाढेल. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मिथुन - मन अशांत राहिल. रागाचा अतिरेक टाळा. कामात अडचणी येऊ शकतात. आत्मसंयम ठेवा. धैर्यशीलता कमी होईल. मुलांच्या सुखात वाढ होईल. 

कर्क - आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. वाहन सुख कमी होईल. मानसिक शांती मिळेल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

सिंह - चिंतेत रहाल. संगीताकडे कल वाढेल. एखाद्या मित्राच्या मदतीने नोकरीची संधी मिळू शकते. मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. 

कन्या - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. वाहनाच्या देखभालीसाठी खर्च वाढेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. 

तूळ - आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. बोलताना संयम ठेवा. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. आरोग्याची काळजी घ्या. आत्मसंयम ठेवा. राग वाढेल. 

वृश्चिक - आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मानसिक अडचणी येऊ शकतात. मुलांचे सुख कमी होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

धनू -  आत्मविश्वास राहिल. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. व्यवसायात वाढ होईल. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. 

मकर - आत्मसंयम ठेवा. धैर्यशीलता कमी होईल. एखाद्या मित्राच्या मदतीने व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. मन अशांत राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. धार्मिक कार्यात व्यग्र रहाल. 

कुंभ - नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबापासून दूर जावे लागेल. धैर्यशीलता कामी होईल. आरोग्याविषयी समस्यांमुळे चिंतेत रहाल.

मीन - मानसिक शांती राहिल. आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. बोलताना संयम ठेवा. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. 

पं. राघवेंद्र शर्मा