पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | १६ ऑगस्ट २०१९

राशिभविष्य

मेष - क्षणात दुःखी क्षणात आनंदी असे भाव मनात राहतील.     तब्येतीची काळजी घ्या. आईकडून धनप्राप्तीचे योग आहेत. संततीला त्रास होईल.

वृषभ - आशा-निराशेचे समिश्र भाव मनात राहतील. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होतील. स्थान परिवर्तनाची शक्यता आहे.

मिथुन - एखाद्या अज्ञात भितीने त्रस्त राहाल. साठवलेल्या संपत्तीत घट होईल. नोकरीमध्ये एखादी अतिरिक्त जबाबदारी पडू शकते.

कर्क - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. बोलताना कठोर शब्दांचा वापर केला जाऊ शकतो. पतीकडून धनप्राप्तीचे योग. तब्येतीची काळजी घ्या.

सिंह - मन अशांत राहिल. मानसिक तणाव राहिल. वैवाहिक जोडीदाराशी वैचारिक मतभेद होतील. आईचे सहकार्य मिळेल.

कन्या - एखाद्या राजकीय नेत्याची भेट होईल. नोकरीमध्ये इच्छेविरुद्ध एखादी अतिरिक्त जबाबदारी पडेल. अधिक कष्ट करावे लागतील.

तूळ - आत्मविश्वास कमी होईल. क्षणात दुःखी क्षणात आनंदी असे भाव मनात राहतील. वैवाहिक जोडीदाराकडून धनप्राप्तीचे योग आहेत.

वृश्चिक - जप-तप करण्यात रुची वाढेल. दाम्पत्य सुखात वाढ होईल. खर्चात वाढ होईल. संततीकडून सुखद बातमी येईल.

धनू - मन अशांत राहिल. अधिक आळस येईल. कुटुंबात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल.

मकर - मनात सकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. शैक्षणिक आणि बौद्धिक कामांचे सुखद निकाल येतील.

कुंभ - क्षणात दुःखी क्षणात आनंदी असे भाव मनात राहतील. वाहन सुखात घट होईल. संततीला स्वास्थ विकार होऊ शकतात. बोलताना काळजी घ्या.

मीन - धैर्यशीलपणा कमी होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. एखाद्या मित्राचे आगमन होईल. धर्माबद्दल मनात श्रद्धाभाव ठेवा.

पं. राघवेंद्र शर्मा