पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | १३ सप्टेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. शैक्षणिक कार्याच्या स्थितीत सुधारणा होईल. वाहन सुख कमी होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

वृषभ -  मानसिक शांती मिळेल. कला आणि संगिताकडे कल वाढेल. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे स्रोत विकसित होऊ शकतात. 

मिथुन - आईचे आरोग्य सुधारेल. भौतिक सुखासाठी खर्च वाढू शकतो. मुलांच्या आनंदात वाढ होईल. 

कर्क - आत्मविश्वासाचा अभाव राहिल. धर्मात रस वाढू शकतो. मित्रांचे सहकार्य मिळले. धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता. 

सिंह - आत्मविश्वास कायम राहिल. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. नोकरीमध्ये पदोन्नतीची संधी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल. 

कन्या - मानसिक शांती मिळेल. वडिलांचा सहवास मिळले. वाहन सुखात वाढ होऊ शकते. खर्चात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

तूळ - मन अशांत राहिल. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खर्चात वाढ होईल. 

वृश्चिक - कौटुंबिक जीवन सुखमय होईल. शैक्षणिक आणि बौध्दिक कार्यात मान-सन्मान मिळू शकतो. 

धनू - मन अशांत राहिल. आळशीपणा वाढेल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. नोकरीतील कामाचा ताण वाढू शकतो. 

मकर - आत्मविश्वास कमी होईल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. धार्मिक संगीताकडे कल वाढेल. 

कुंभ - मानसिक शांती कायम राहिल. मात्र स्वभावात चिडचिडेपणा येईल. एखाद्या मित्राची भेट होईल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळले. 

मीन - धर्म-कर्मामध्ये रस वाढेल. नोकरीनिमित्त प्रवास कराल. मुलांना त्रास होऊ शकतो.  

पं. राघवेंद्र शर्मा