पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ११ ऑक्टोबर २०१९

राशी भविष्य

मेष - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मित्राच्या व्यवसायातून संधी मिळू शकते. 

वृषभ - आशा-निराशा असे भाव मनात राहतील. नोकरीत अडचणी येऊ शकतात. आरोग्याबाबत जागरुक रहा. 

मिथुन - आत्मविश्वास कायम राहिल. कौटुंबिक सुखात घट होईल. वरिष्ठांसोबत मतभेद होतील.

कर्क - आत्मविश्वास कमी होईल. कौटुंबिक जीवन कष्टमय असेल. लेखन कार्यातून पैसे मिळवण्याचे साधन मिळू शकते. 

सिंह - मानसिक शांती राहिल. मात्र बोलताना संयम ठेवा. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. उत्पन्न वाढेल. 

कन्या - मन अशांत राहिल. कुटुंबात धार्मिक संगीताचे कार्यक्रम होतील. आरोग्याची काळजी घ्या. 

तूळ - आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थीत राहिल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. 

वृश्चिक - धैर्यशीलता कमी होईल. आत्मसंयम ठेवा. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. आईचा सहवास मिळेल. 

धनू - आत्मसंयम ठेवा. राग वाढेल. कुटुंबाची जबाबदारी वाढेल. 

मकर - मन अशांत राहिल. कुटुंबासोबत प्रवास कराल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळतील. 

कुंभ - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. बोलताना संयम ठेवा. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव असेल. वाहन सुखात वाढ होईल. 

मीन - आत्मविश्वास कायम राहिल. धैर्यशीलता कमी होईल. कौटुंबिक सम्यांमुळे त्रास होऊ शकतो. 

पं. राघवेंद्र शर्मा