पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | २१ एप्रिल २०१९

राशिभविष्य

मेष - संततीकडून सुखद बातमी मिळू शकतो. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. कपड्यांवरील खर्च वाढू शकतो.

वृषभ - मन अशांत राहिल. रागाच्या अतिरेक होणार नाही याची दक्षता घ्या. खर्च अधिक होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. तब्येतीची काळजी घ्या.

मिथुन - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. दाम्पत्य जीवन सुखमय राहिल. संततीला कष्ट होऊ शकतात.

कर्क - आत्मविश्वास वाढेल. पण अतिउत्साही होण्यापासून वाचा. बोलताना सांभाळा. मित्रांचे सहकार्य मिळेल. खर्च वाढतील.

सिंह - स्वभावात चिडचिडेपणा येईल. कौटुंबिक सहकार्य मिळेल. शैक्षणिक किंवा संशोधनाच्या कार्यात सुखद परिणाम बघायला मिळतील.

कन्या - मनात आशा-निराशेचे समिश्र भाव राहतील. धार्मिक संगीत ऐकायला आवडेल. वाणीमध्ये सौम्यता राहिल. वाहन सुखात वाढ होईल.

तूळ - धर्म-कर्मात रुची वाढेल. शैक्षणिक क्षेत्रातून सुखद समाचार ऐकायला मिळतील. कपड्यांवरील खर्च वाढेल. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक - आत्मविश्वास वाढेल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग आहेत. 

धनू - पठण करण्यात आवड वाढेल. शैक्षणिक किंवा संशोधनाच्या कार्यात रुची वाढेल. नोकरीमध्ये परिवर्तनाची शक्यता

मकर - मानसिक तणाव राहू शकतो. मन अशांत राहिल. काही जुन्या मित्रांची भेट होऊ शकतो.

कुंभ - लेखन किंवा बौद्धिक कामातून धनप्राप्ती होऊ शकते. नोकरीमध्ये कार्यक्षेत्राचा विस्तार होऊ शकतो.

मीन - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. मनात नकारात्मक विचारांच प्रभाव राहिल. घरात धार्मिक कार्य होऊ शकतात.

पं. राघवेंद्र शर्मा