पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | १५ एप्रिल २०१९

राशिभविष्य

मेष - आत्मसंयम ठेवा. भावनांवर नियंत्रण ठेवा. जीवनसाथीला एखादा आजार होऊ शकतो. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.

वृषभ - मन अशांत राहिल. आईला एखादा आजार होऊ शकतो. उत्पन्नाची स्थिती सुधारेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.

मिथुन - वाणीमध्ये सौम्यता राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. धार्मिक संगीत ऐकायला आवडेल. नोकरीमध्ये बढतीये योग आहेत.

कर्क - मनात शांतता आणि प्रसन्नता राहिल. आत्मविश्वास वाढेल. मान-सन्मान वाढेल. शासनाकडून सहकार्य मिळेल.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. नोकरीमध्ये एखाद्या कामात यश मिळेल. बढतीचे योग आहेत.

कन्या - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.

तूळ - मनात आशा आणि निराशेचे समिश्र भाव राहतील. धर्म-कर्मामध्ये रुची वाढेल. गोड खायला आवडेल.

वृश्चिक - स्वभावाच चिडचिडेपणा येईल. नोकरीमध्ये बदली होण्याचे योग आहेत. वाहन सुखात वाढ होईल.

धनू - मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. रागाचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्या. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत.

मकर - मानसिक शांतता राहिल. धैर्यशीलपणा कमी होईल. जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होण्याचे योग आहेत.

कुंभ - धार्मिक संगीत ऐकायला आवडेल. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ऐकाल. बढतीचे योग आहेत.

मीन - मन अशांत राहिल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. अनियोजित खर्च अधिक होतील.

पं. राघवेंद्र शर्मा