पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ३ एप्रिल २०२०

आजचे राशीभविष्य

मेष - आशा-निराशा मिश्रित भाव मनात दाटून येतील. रागाचा अतिरेक टाळा. जोडीदारासोबत मतभेदाची शक्यता आहे. कला- संगीतात रुची वाढेल.

वृषभ - आत्मविश्वास भरपूर राहिल मात्र स्वभाव चिडचिडा राहिल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. मित्रांचं सहकार्य प्राप्त होईल. भावंडांसोबत मतभेदाची शक्यता. 

मिथुन -  आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल.  बोलताना  संयम ठेवा. मन अशांत राहिल. मित्रांचं सहकार्य प्राप्त होईल. उत्पन्नात वाढ होईल.

कर्क - मन अशांत राहिल मात्र आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. कुटुंबांचं सहकार्य प्राप्त होईल. भावंडांचं सहकार्य प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल.

सिंह - मन अशांत राहिल. संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. कौटुंबिक समस्यांमुळे मन अस्वस्थ होईल. खर्चात वाढ होईल.

कन्या - मन अशांत राहिल. मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. 

तूळ - मन अशांत राहिल. क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. आई वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक - आत्मविश्वासानं परिपूर्ण  असा दिवस असेल. मानसिक शांती लाभेल. तब्येतीची काळजी घ्या. नोकरीत प्रगतीचा योग. 

धनू -  आशा- निराशा मिश्रित दिवस असेल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. संतान सुख प्राप्त होईल. 

मकर - क्षणाक्षणाला  स्वभावात बदल होतील. मनात नकारात्मक भाव राहतील. मित्रांची मदत प्राप्त होईल. संयम ठेवा. 

कुंभ - आत्मविश्वासाची कमी जाणवेल.  मन अशांत राहिल. नोकरीच्या ठिकाणी  वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता. 

मीन - मन अशांत राहिल.  क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. शैक्षणिक कार्यात यश प्राप्त होईल. कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागेल.