२०२३ चे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण केव्हा आहे किंवा ते कोणत्या वेळेपासून सुरू होईल, सुतक काळ कोणता आहे, या सर्व गोष्टींबद्दल अनेक प्रथा आहेत. केवळ ज्योतिषशास्त्राच्याच नव्हे तर वैज्ञानिकदृष्ट्याही या चंद्र आणि सूर्यग्रहणाभोवती अनेक कुतूहल आहेत. २०२३ मध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी होईल ते पाहूया. REUTERS/Leonardo Fernandez Viloria/File Photo
(REUTERS)२०२३ ची ग्रहणं - २०२३ मध्ये एकूण ४ ग्रहणं आहेत. त्यापैकी २ चंद्रग्रहण आणि २ सूर्यग्रहण आहेत. चला पाहूया सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या तारखा कोणत्या आहेत.
(AFP)पहिल्या सूर्यग्रहणाची तारीख - २० एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल. ज्योतिषांच्या मते, हिंदू कॅलेंडरनुसार सूर्यग्रहण सकाळी ७.०४ वाजता सुरू होईल आणि १२.२९ पर्यंत राहील. त्या दिवशी सूर्य दिसणार नाही. आणि त्याला सुतककाळ लागणार नाही. (ANI Photo)
(Samir Kar)दुसरे ग्रहण - २०२३ चे दुसरे ग्रहण ५ मे रोजी पूर्ण होईल. हे ग्रहण सूर्यग्रहणानंतर १५ दिवसांनी होईल. आणि ते चंद्रग्रहण असेल. या दिवशी रात्री ८.४५ पासून ग्रहण सुरू होईल. आणि पहाटे १ वाजेपर्यंत हे चंद्रग्रहण असणार आहे. सुतककाळ या वोळेत लागू असेल त्यामुळे जेवण लवकर उरकून घ्यावे. REUTERS/Aly Song/File Photo
(REUTERS)तिसरे ग्रहण - २०२३ चे तिसरे ग्रहण १४ ऑक्टोबर रोजी पूर्ण होईल. या दिवशी शनिवार आहे. शनिवारचे ग्रहण हे सूर्यग्रहण आहे. हिंदू कॅलेंडरनुसार ते भारतातून पाहिले जाऊ शकत नाही. हे ग्रहण उत्तर दक्षिण अमेरिका, पश्चिम आफ्रिका, अटलांटिक, आर्क्टिकमध्ये पाहता येईल. REUTERS/Niharika Kulkarni/File Photo
(REUTERS)