Panchang Today 29 March 2023 : दुर्गाष्टमीच्या दिवशी काय सांगतं पंचांग?-panchang today 29 march 2023 ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Panchang Today 29 March 2023 : दुर्गाष्टमीच्या दिवशी काय सांगतं पंचांग?

Panchang Today 29 March 2023 : दुर्गाष्टमीच्या दिवशी काय सांगतं पंचांग?

Mar 29, 2023 12:15 AM IST

Today Panchang : आज दुर्गाष्टमी आहे. आजच्या दिवसाचे शुभ मुहूर्त पाहा.

आजचं पंचांग
आजचं पंचांग

आजचं पंचांग २९ मार्च २०२३

चैत्र शुक्ल पक्ष अष्टमी, अनला संवत्सर विक्रम संवत २०८०, शक संवत १९४५ (शोभाकृत संवत्सर), चैत्र

अष्टमीनंतर नवमी रात्री ०९.०५ पर्यंत. 

नक्षत्र आद्रा रात्री ०८.०६ नंतर पुनर्वसू 

रात्री १२.१२ पर्यंत शोभन योग, त्यानंतर अतिगंड योग. 

करण व्यष्टी सकाळी ०८.०१ पर्यंत, बाव नंतर रात्री ०९.०५ पर्यंत, नंतर बलव. 

राहू बुधवार २९ मार्च रोजी दुपारी १२.३० ते ०२.०० पर्यंत आहे. 

मिथुन राशीवर चंद्र संचार करेल

तारीख

शुक्ल पक्ष अष्टमी - २९ मार्च संध्याकाळी ०७.०१ ते २९ मार्च रात्री ०९.०५ पर्यंत

शुक्ल पक्ष नवमी - २९ मार्च रात्री ०९.०५ ते ३० मार्च रात्री ११.३० पर्यंत

नक्षत्र

आद्रा - २८ मार्च संध्य़ाकाळी ०५.३१ ते २९ मार्च संध्याकाळी ०८.०८ पर्यंत

पुनर्वसु - २९ मार्च रात्री ०८.०६ ते ३० मार्च रात्री १०.५८ पर्यंत

करण

व्यष्टी - २८ मार्च संध्य़ाकाळी ०७:०३ ते २९ मार्च सकाळी ०८:०२ 

बालव - २९ मार्च रात्री ०९.०६ ते ३० मार्च सकाळी १०.१७ 

योग

शोभन - २८ मार्च रात्री ११.३३ ते ३० मार्च सकाळी १२.११

अतिगंड - ३० मार्च सकाळी १२.१२ ते ३१ मार्च पहाटे ०१.०१

वार

बुधवार

सण आणि उपवास

दुर्गाष्टमी व्रत

बुधाष्टमी व्रत

अशोक अष्टमी

सूर्य आणि चंद्र वेळा

सूर्योदय - सकाळी ६:२६

सूर्यास्त - संध्याकाळी ०६.३६

चंद्रोदय - २९ मार्च  सकाळी ११.५५ 

चंद्रास्त - ३० मार्च सकाळी ०२.०६

अशुभ वेळ

राहू -  दुपारी १२.३० ते दुपारी ०२.०२ 

यम गंड - सकाळी ०७.५६ ते सकाळी ०९.२८ 

कुलिक - सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० 

दुर्मुहूर्त - दुपारी १२.०५ ते  दुपारी १२.५५ 

वर्ज्यम् - सकाळी ०९.३४ ते सकाळी ११.२० 

शुभ वेळ

अभिजीत मुहूर्त - शून्य

अमृत ​​काल - सकाळी ०९.०१ ते १०.५० 

ब्रह्म मुहूर्त - पहाटे ०४.४९ ते ०५. ३९ 

विभाग