मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Todays Panchang पंचांग ९ फेब्रुवारी २०२४ : मासिक शिवरात्री व्रत; पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Todays Panchang पंचांग ९ फेब्रुवारी २०२४ : मासिक शिवरात्री व्रत; पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 09, 2024 07:44 AM IST

Today Panchang : आज शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

Today's Panchang
Today's Panchang

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

तारीख - ९ फेब्रुवारी २०२४

वार - शुक्रवार

विक्रम संवत - २०८०

शक संवत - १९४५

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर ऋतु

मास - पौष

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्दशी तिथी सकाळी ८ वाजून २ मिनिटापर्यंत त्यानंतर अमावस्या तिथी.

नक्षत्र - श्रवण नक्षत्र रात्री ११ वाजून २९ मिनिटापर्यंत त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र.

योग - व्यतीपात योग सायं ७ वाजून ७ मिनिटापर्यंत वरीयान योग.

करण - चतुष्पाद करण

राहुकाळ - सकाळी ११ वाजून २८ मिनिटापासून ते दुपारी १२ वाजून ५३ मिनिटापर्यंत.

चंद्र राशी- मकर

सूर्योदय - ७ वाजून १० मिनिटे

सूर्यास्त - ६ वाजून ३५ मिनिटे.

दिनविशेष - दर्श अमावस्या, मौनी अमावस्या(जैन),

महोदय पर्व सकाळी ८ वाजून २ मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत,

अमावस्या प्रारंभ सकाळी ८ वाजून २ मिनिटे ते अमावस्या समाप्ती अर्धरात्रौ ४ वाजून २८ मिनिटापर्यंत.

विभाग