मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Todays Panchang पंचांग ५ जानेवारी २०२४: मार्गशीर्ष कृष्ण नवमी; पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

Todays Panchang पंचांग ५ जानेवारी २०२४: मार्गशीर्ष कृष्ण नवमी; पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 05, 2024 07:47 AM IST

Today Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची नवमी तिथी असून, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

todays panchang
todays panchang

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

तारीख - ५ जानेवारी २०२४

वार - शुक्रवार

विक्रम संवत - २०८०

शक संवत - १९४५

अयन - दक्षिणायन

ऋतु - शिशिर ऋतु

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - नवमी तिथी रात्री ११ वाजून ४६ मिनिटे त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ

नक्षत्र - चित्रा नक्षत्र सायं ७ वाजून ५० मिनीटापर्यंत त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ

योग - सुकर्मा योग ६ जानेवारी पहाटे ६ वाजून ४८ मिनीटापर्यंत त्यानंतर धृती योग

करण - तैतील करण

राहुकाळ - सकाळी ११ वाजून २२ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ४४ मिनिटापर्यंत

चंद्र राशी- तूळ

सूर्योदय - ७ वाजून १८ मिनिटे

सूर्यास्त - ६ वाजून ९ मिनिटे.

विभाग