मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Todays Panchang पंचांग ३० जानेवारी २०२४ : महात्मा गांधी पुण्यतिथी; पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

Todays Panchang पंचांग ३० जानेवारी २०२४ : महात्मा गांधी पुण्यतिथी; पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 30, 2024 07:37 AM IST

Today Panchang : आज मंगळवार ३० जानेवारी रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

todays panchang
todays panchang

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

तारीख - ३० जानेवारी २०२४

वार - मंगळवार

विक्रम संवत - २०८०

शक संवत - १९४५

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर ऋतु

मास - पौष

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्थी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटापर्यंत त्यानंतर पंचमी तिथी.

नक्षत्र - उत्तराफाल्गुनी नक्षत्र रात्री १० वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर हस्त नक्षत्र

योग - अतिगण्ड योग सकाळी १० वाजून ४३ मिनीटापर्यंत त्यानंतर सुकर्मा योग

करण - अतिगंड करण

राहुकाळ - सायं ३ वाजून ४० मिनिटे ते सायं ५ वाजून ३ मिनिटापर्यंत

चंद्र राशी- कन्या

सूर्योदय - ७ वाजून १३ मिनिटे

सूर्यास्त - ६ वाजून ३० मिनिटे.

दिनविशेष - महात्मा गांधी पुण्यतिथी, हुतात्मा दिन

विभाग