मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Panchang पंचांग ३० एप्रिल २०२४ मंगळवार : चैत्र कृष्ण षष्ठी; वाचा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Panchang पंचांग ३० एप्रिल २०२४ मंगळवार : चैत्र कृष्ण षष्ठी; वाचा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 30, 2024 08:55 AM IST

Today Panchang : आज मंगळवार ३० एप्रिल रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

पंचांग ३० एप्रिल २०२४
पंचांग ३० एप्रिल २०२४

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

तारीख - ३० एप्रिल २०२४

वार - मंगळवार

विक्रम संवत - २०८१

शक संवत - १९४६

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म ऋतु

मास - चैत्र

पक्ष - कृष्ण

तिथी - षष्ठी तिथी सकाळी ७ वाजून ५ मिनिटापर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ.

नक्षत्र - उत्तराषाढा नक्षत्र १ मे पहाटे ४ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर श्रवण नक्षत्र

योग - साध्य योग रात्री १० वाजून २४ मिनिटापर्यंत त्यानंतर शुभ योग.

करण - वणिज करण

राहुकाळ - सकाळी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत.

चंद्र राशी- धनु

सूर्योदय - ६ वाजून १० मिनिटे

सूर्यास्त - ७ वाजता.

दिनविशेष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती

WhatsApp channel

विभाग