मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Todays Panchang पंचांग २६ मार्च २०२४ मंगळवार : वाचा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Todays Panchang पंचांग २६ मार्च २०२४ मंगळवार : वाचा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 26, 2024 08:58 AM IST

Today Panchang : आज मंगळवार २६ मार्च रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

आजचे पंचांग मंगळवार २६ मार्च २०२४
आजचे पंचांग मंगळवार २६ मार्च २०२४

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

तारीख - २६ मार्च २०२४

वार - मंगळवार

विक्रम संवत - २०८०

शक संवत - १९४५

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत ऋतु

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - प्रतिपदा तिथी दुपारी २ वाजून ५५ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी

नक्षत्र - हस्त नक्षत्र दुपारी १ वादून २२ मिनिटापर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र

योग - ध्रुव योग रात्री १० वाजून १६ मिनिटापर्यंत त्यानंतर ध्रुव योग.

करण - तैतील करण

राहुकाळ - सकाळी ८ वाजून १० मिनिटे ते सकाळी ९ वाजून ४१ मिनिटापर्यंत.

चंद्र राशी- कन्या

सूर्योदय - ६ वाजून ३७ मिनिटे

सूर्यास्त - ६ वाजून ५१ मिनिटे.

दिनविशेष - वसंतोत्सवारंभ, आम्रकुसुम प्राशन, अभ्यंगस्नान

विभाग