मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Todays Panchang पंचांग २५ जानेवारी २०२४: पौष पौर्णिमा; पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

Todays Panchang पंचांग २५ जानेवारी २०२४: पौष पौर्णिमा; पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 25, 2024 07:32 AM IST

Today Panchang : आज बुधवार २५ जानेवारी रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

todays panchang
todays panchang

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

तारीख - २५ जानेवारी २०२४

वार - गुरुवार

विक्रम संवत - २०८०

शक संवत - १९४५

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर ऋतु

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - पौर्णिमा तिथी रात्री ११ वाजून २३ मिनिटे त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ

नक्षत्र - पुनर्वसू नक्षत्र सकाळी ८ वाजून १६ मिनिटापर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र

योग - विष्कंभ योग सकाळी ७ वाजून ३२ मिनीटापर्यंत त्यानंतर प्रीति योग

करण - विष्टि करण

राहुकाळ - दुपारी २ वाजून १४ मिनिटे ते ३ वाजून ३८ मिनिटापर्यंत

चंद्र राशी- कर्क

सूर्योदय - ७ वाजून १४ मिनिटे

सूर्यास्त - ६ वाजून २७ मिनिटे.

दिनविशेष - गुरुपुष्यामृत योग, राजमाता जिजाऊलाहेबव भोसले जयंती (तिथीप्रमाणे), शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, माघस्नानारंभ

विभाग