Panchang पंचांग २० मे २०२४ सोमवार : सोमप्रदोष, वाचा शुभ मुहूर्त, योग, नक्षत्र, करण आणि राहुकाळ
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Panchang पंचांग २० मे २०२४ सोमवार : सोमप्रदोष, वाचा शुभ मुहूर्त, योग, नक्षत्र, करण आणि राहुकाळ

Panchang पंचांग २० मे २०२४ सोमवार : सोमप्रदोष, वाचा शुभ मुहूर्त, योग, नक्षत्र, करण आणि राहुकाळ

Published May 20, 2024 08:04 AM IST

Today Panchang : आज सोमवार २० मे रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

पंचांग २० मे २०२४
पंचांग २० मे २०२४

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

तारीख - २० मे २०२४

वार - सोमवार

विक्रम संवत - २०८१

शक संवत - १९४६

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म ऋतु

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - द्वादशी तिथी सायं ३ वाजून ५८ मिनिटापर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ.

नक्षत्र - चित्रा नक्षत्र २१ मे पहाटे ५ वाजून ४६ मिनिटापर्यंत त्यानंतर स्वाती नक्षत्र

योग - सिद्धि योग दुपारी १२ वाजून ११ मिनिटापर्यंत त्यानंतर व्यतीपात योग.

करण - कौलव करण

राहुकाळ - सकाळी ७ वाजून ३८ मिनिटे ते सकाळी ९ वाजून १७ मिनिटापर्यंत.

चंद्र राशी- कन्या

सूर्योदय - ६ वाजून २ मिनिटे

सूर्यास्त - ७ वाजून ८ मिनिटे.

दिनविशेष - सोमप्रदोष

Whats_app_banner