मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Panchang पंचांग १८ जून २०२४ मंगळवार : निर्जला एकादशी; शुभ मुहूर्त, योग, नक्षत्र, करण आणि राहुकाळ जाणून घ्या

Panchang पंचांग १८ जून २०२४ मंगळवार : निर्जला एकादशी; शुभ मुहूर्त, योग, नक्षत्र, करण आणि राहुकाळ जाणून घ्या

Jun 18, 2024 07:49 AM IST

Today Panchang : आज रविवार १८ जून रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

पंचांग १८ जून २०२४
पंचांग १८ जून २०२४

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

तारीख - १८ जून २०२४

वार - मंगळवार

विक्रम संवत - २०८१

शक संवत - १९४६

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म ऋतु

मास - ज्येष्ठ

पक्ष - शुक्ल

तिथी - एकादशी सकाळी ६ वाजून २४ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वादशी.

नक्षत्र - स्वाति नक्षत्र दुपारी ३ वाजून ५६ मिनिटापर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र

योग - शिव योग रात्री ९ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर सिद्ध योग.

करण - बव

राहुकाळ - सायं ४ वाजून ४ मिनिटे ते सायं ५ वाजून ४६ मिनिटापर्यंत.

चंद्र राशी- तूळ

सूर्योदय - ६ वाजून ०१ मिनिटे

सूर्यास्त - ७ वाजून १८ मिनिटे.

दिनविशेष - निर्जला एकादशी, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)

WhatsApp channel