आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.
तारीख - १६ सप्टेंबर २०२४
वार - सोमवार
विक्रम संवत - २०८१
शक संवत - १९४६
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - त्रयोदशी तिथी दुपारी ३ वाजून १० मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ.
नक्षत्र - धनिष्ठा नक्षत्र दुपारी ४ वाजून ३३ मिनिटापर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र.
योग - सुकर्मा योग सकाळी ११ वाजून ४२ मिनिटापर्यंत त्यानंतर धृति योग.
करण - गरज
राहुकाळ - सकाळी ७ वाजून ५८ मिनिटापासून ते सकाळी ९ वाजून ३० मिनिटापर्यंत.
चंद्र राशी- कुंभ
सूर्योदय - ६ वाजून २७ मिनिटे
सूर्यास्त - ६ वाजून ३९ मिनिटे.
दिनविशेष - ईद-ए-मिलाद