आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.
तारीख - १५ सप्टेंबर २०२४
वार - रविवार
विक्रम संवत - २०८१
शक संवत - १९४६
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - द्वादशी तिथी सायं ६ वाजून १२ मिनिटापर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ.
नक्षत्र - श्रवण नक्षत्र सायं ६ वाजून ४९ मिनिटापर्यंत त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र.
योग - अतिगण्ड योग दुपारी ३ वाजून १४ मिनिटापर्यंत त्यानंतर सुकर्मा योग.
करण - बव, कौलव
राहुकाळ - सायं ५ वाजून ९ मिनिटापासून ते सायं ६ वाजून ४१ मिनिटापर्यंत.
चंद्र राशी- मकर
सूर्योदय - ६ वाजून २६ मिनिटे
सूर्यास्त - ६ वाजून ४० मिनिटे.
दिनविशेष - प्रदोष, वामन जयंती, श्रवणोपवास